This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*उचगाव येथील गवत गंजीला अचानक आग*

D Media 24

उचगाव येथील गवत गंजीला अचानक आग

उचगाव बसुरते रोडवर असणाऱ्या कलाप्पा लक्ष्मण पाटील यांच्या गवत गंजीला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग कोणी आणि कशासाठी लावली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र या आगीमुळे शेतकऱ्याचे जवळपास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या गवतगंजी मध्ये जवळपास पाच ते सहा ट्रॉल्या गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. तसेच त्याला आपल्या जनावरांकरिता आता नव्याने गवत विकत घेण्याची वेळ आली आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply