This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*म. म जिजामाता हायस्कुलची नेत्रदिपक कामगिरी*

*म. म जिजामाता हायस्कुलची नेत्रदिपक कामगिरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

म. म जिजामाता हायस्कुलची नेत्रदिपक कामगिरी

मराठा मंडळ संचलित जिजामाता मसा मंडळ हायस्कुल मधील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे .यामध्ये शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्ह स्तरील ज्यूडो स्पर्धेत कु. वैष्णवी संपत भडांगे (द्वितीय सानिका जोतिबा चौगुले (तृतीय क्रमांका तसेच राज्य स्तरीय ज्युडो स्पर्धेत दिया शशिकांत पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला तिची राष्ट्रीय पातळीवर पंजाब येथे होणाऱ्या ज्युडो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

निशा परशराम कंग्राळकर (द्वितीय क्रमांक मिळविला आहे) राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुश्मिता राजु अल्लारी (द्वितीय) आठवी राष्ट्रीय कराटे चमपियनशिप 2023 या स्पर्धेत रोहिणी अशोक ताशिलदार कुमिटे प्रकार मध्ये द्वितीय व कटा प्रकाशत द्वितीय तसेच कु. रिध्दी यल्लाप्पा ताशिलदार कुमिटे प्रकारात (प्रथम) व कटा प्रकाशत तृतीय तसेच किन्तुर सैनिक शाळेत घेण्यात आलेल्या A.T.C) NCC वार्षीक परिक्षण शिबिरात N.C.C कडेट नी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये सामुहिक ड्रिल (पथसंचलन) मध्ये प्रथम क्रमांक सामुहिक गीत (द्वितीय) व तानिया अनिल मोरे हिने मध्ये (द्वितीय) क्रमांक पटकाविला आहे. या D. S. सर्व विद्यार्थीनींना संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय डॉ. सौ राजश्री नागराजू, हलगेकर मँडम यांचे प्रोत्साहन श्री. एन डी पाटील व इतर शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24