This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

खळबळ जनक घटना :खानापूर येथे निर्घृण हत्या

खळबळ जनक घटना :खानापूर येथे निर्घृण हत्या
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खळबळ जनक घटना :खानापूर येथे निर्घृण हत्या

खानापुर तालुक्‍यातील नंदगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बळीकोडल गावातील फार्म हाऊसमध्ये खुनाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत बेकवाड गावातील यल्लाप्पा शांताराम गुरूव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे .

 

 

मालमत्तेसाठी झालेल्या भांडणात यलप्पा यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

यल्लाप्पा यांच्या तोंडावर काठीने वार करून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

 

याबाबतची माहिती समजताच नंदगड पोलिसांनी तपासासाठी धाव घेतली असून पुढील तपास करीत आहेत.तसेच मृतदेह उत्तरीय तपासणी करिता शवगृहात पाठविण्यात आला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24