This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*झाला याठिकाणी वाळूचा ट्रक पलटी*

*झाला याठिकाणी वाळूचा ट्रक पलटी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

झाला याठिकाणी वाळूचा ट्रक पलटी

रस्त्याच्या कडेला थांबलेला वाळूने भरलेला डंपर पलटी झाल्याची घटना चिकोडी जवळील चिंचणी टोल नाक्यानजीक घडली .

यावेळी सुदैवाने चालक व शेजारील घरातील लोकांचा जीव वाचला.वाळूने भरलेला डंपर यरगट्टी येथून निपाणीकडे जात होता.
चिकोडीनजीक निपाणी – मुधोळ मार्गावरील चिंचणी टोल नाक्याच्या शेजारी सदर चालक डंपर थांबवून चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता.

याचवेळी अचानक बंद असलेला डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेला उतारावर घसरून पलटी झाला. याच ठिकाणी एक घर व गोठा असून थोडक्यात जनावरे व घरातील माणसांचा जीव वाचला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24