असुरक्षेच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सक्रिय पाऊल म्हणून, यंग बेळगाव फाउंडेशनने बेळगाव शहरातील जेएनएमसी रोड, मुख्य प्रवेशद्वाराजवळील धोकादायक रस्ता भाग हायलाइटर केला.येथील काम पूर्ण केल्यानंतर अधिका-यांनी एक खड्डा दुरुस्त न केल्याने ही समस्या उद्भवली, ज्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली होती त्यामुळे यंग फाऊंडेशन ने महत्वाचे पाऊल उचलले.
अॅलन विजय मोरे यांनी अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे रहिवाशांचे संभाव्य नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला. रस्त्याची दुरूस्ती न केलेले खड्डे धोकादायक बनले होते, ज्यामुळे परिसरातील अपघातांची संख्या वाढत होती.त्यामुळे त्यांनी सदर काम हाती घेतले .आणि समस्या मिटविली
यावेळी मौनीश पोतदार, अमेश देसाई, चेरिल मोरे, सोनिया फ्रान्सिस, दिग्विजय तोरगल, अवधूत तुडयेकर अॅलन विजय मोरे उपस्थित होते .