This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रात्रभर विहिरीत राहिलेल्या व्यक्तीला वाचवले*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रात्रभर विहिरीत राहिलेल्या व्यक्तीला वाचवले

बेळगाव: तालुक्यातील मुदगा येथे काल रात्री एक शेतकरी गवत आणण्याकरिता शेतामध्ये गेला होता.
त्यावेळी शेतात असलेल्या 60 फूट खोल विहिरीमध्ये तो पडला आणि रात्रभर त्या विहिरीतच राहिला. आज सकाळी लोकांच्या निदर्शनास येतात लोकांनी एसडी आर एफ जवानांची संपर्क साधून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आणि त्याला विहिरीतून बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढलेल्या व्यक्तीचे नाव श्रीनाथ अशोक पाटील वय वर्ष 36 असे आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24