This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेले “शिवराज्याभिषेक चे भव्य दिव्य चित्र”.*

D Media 24

*रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेले “शिवराज्याभिषेक चे भव्य दिव्य चित्र”.*

“राजा” या शब्दाला अर्थ प्राप्त करून देणारा, एक नरशार्दुल संग्रामसिंहाचा “शिवराज्याभिषेक सोहळा”
याच सोहळ्याचे 350 वर्ष पुर्ती निम्मित, रांगोळी कलाकार *अजित औरवाडकर* यांनी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेले “शिवराज्याभिषेक चे भव्य दिव्य चित्र”.

यांनी  साकारले  3 फुट बाय 6  फूट आकाराचे  रांगोळी साकारून मानाचा मुजरा अभिवादन केले आहे . सदर रांगोळी  राहत्या कलारत्न बिल्डिंग  नाझर कॅम्प येळुर रोड (ज्योती फोटो स्टुडिओ ) बाजूला वडगाव येथे आहे तरी सर्व नागरिक व शिवभक्तांनी येवून पाहून जावे दि. 12 तारखे पर्यंत खुले आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत यावे . रांगोळी रेखाटण्या साठी 36 तास लागले आहेत . रांगोळी साठी लेक कलारचा वापर केला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply