This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागून फळ विक्रेत्याचे मोठे नुकसान*

*शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागून फळ विक्रेत्याचे मोठे नुकसान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागून फळ विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले. चिकोडीतील गांधी मार्केटमध्ये ही आग लागल्याची घटना घडली.

चिकोडी येथील गांधी मार्केटमध्ये शासनाकडून फळ विक्रेत्यांना गाळे देण्यात आले आहेत. या दुकानात फळे साठवण्यात येतात. फळांचे क्रेट तेथे ठेवण्यात आले होते. दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन एका दुकानाला आग लागली.दुकानात फळे आणि प्लास्टिक क्रेट असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढुन हवेत धुराचे लोट पसरू लागले.

यावेळी शेजारच्या इतर दुकानांना आग लागण्याची शक्यता होती. आगीचे वृत्त कळताच लोकांनी तेथे गर्दी केली होती.अग्निशमन दलाला आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दल घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझावली .आगीत फळे भस्मसात होऊन मोठ्या प्रमाणावर फळ व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला.

यावेळी चिकोडी अग्निशमन दलाचा बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24