This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अधिवेशनासाठी आलेल्या चार चाकी वाहनाने फुल विक्रेत्याला दिली धडक*

*अधिवेशनासाठी आलेल्या चार चाकी वाहनाने फुल विक्रेत्याला दिली धडक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय मार्ग क्रमांक 4 वरील निसर्ग हॉटेल समोर झालेल्या अपघातात एक फुल विक्रेता जखमी झाला आहे.मिळालेली माहिती अशी की अधिवेशन काळात येणाऱ्या चार चाकी वाहनाने फुल विक्रेता करणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये हा फुल विक्रेता जखमी झाला आहे.

हा अपघात आज मंगळवारी सकाळी झाली असून जखमी झालेल्या इसमांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.अधिवेशनच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर होऊन अनेक सरकारी गाड्या मंत्र्यांना घेऊन सुसाट वेगाने धावत असतात यामध्ये अनेक अपघात होत असतात.

आज झालेला अपघातामध्ये इनोव्हा गाडी सुद्धा सुसाट वेगाने धावत होती यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आणि चूक नसताना देखील दुचाकी वरील व्यक्तीचा अपघात झाला .

फक्त महामार्गावरून नाही तर इतर ठिकाणी देखील सरकारी वाहने जात असताना आपल्या आजूबाजूला कोणी नाहीत ना लहान मुले वयोवृद्ध महिला नाहीत ना याची खबरदारी घेऊन गाडी चालवणे गरजेचे बनले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24