This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने केला हल्ला

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने केला हल्ला

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.येथील अनगोळ इंदिरा नगरमध्ये काल एका पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्यामुळे बालक जखमी झाला आहे.

यावेळी मुलाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकून मुलाला कुत्र्यापासून वाचवले. सध्या या मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तो धोक्याबाहेर आहे.

अनगोळ येथील सरकारी शाळेला लागूनच अनेक भटकी कुत्री आहेत. ही भटकी कुत्री अनेकांचा चावा घेत आहेत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24