This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*तोतया पत्रकारावर बेळगाव मधील मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.instagram.com/reel/C3nkPL0hb_i/?igsh=MTVkNmxmenJlaGJ0ag==

एका चॅनेल चा पत्रकार असल्याचे सांगत फिरणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तोतया पत्रकारावर बेळगाव मधील मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान सुभान मुजावर वय 40 राहणार (संख तालुका जत) असे संशयताचे नाव आहे.

रमजान मंगळवारी बेळगावात आला होता.तो चन्नम्मा सर्कल जवळील कन्नड साहित्य भवन जवळ एक कार्यक्रम सुरू असताना तो आपली कार घेऊन आला.त्याच कारवर मोठ्या अक्षरात एका चॅनेलचा लोगो व त्याखाली एमडी असे लिहिले होते. त्याच चॅनलच्या स्थानिक पत्रकाराने त्याला विचारणा केली यावेळी रमजानने मी मराठी चॅनेल चा पत्रकार असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ओळखपत्र व नियुक्ती पत्राची मागणी केली ते दोन्ही तपासून पाहिले असता बनावट असल्याचे आढळून आले.

तो तोतया असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरोधात मार्केट पोलिसात गुन्हा दाखल झाला त्याची कार जप्त करून गुन्हा दाखल केला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now