This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग

 

कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग लागून कापूस आणि वाहन जळून भस्मसात झाले.सोमवारी रात्री बेळगाव गोकाक मार्गावर ही दुर्घटना घडली.कापसाची वाहतूक करणारे वाहन गोकाककडे निघाले होते. बडाल अंकलगी गावाजवळ ही दुर्घटना घडली.वाहनात कापूस क्षमतेपेक्षा अधिक भरण्यात आला होता.त्यामुळे कापसाच्या गट्ठयांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन आग लागली.रात्रीची वेळ असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही.वाहनात कापूस असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.गोकाक येथील अग्निशामक दलाला कळविण्यात आले पण अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होई पर्यंत वाहन आणि कापूस जळून भस्मसात झाले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24