This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*8वी ऑल इंडिया शाइन ओपन कराटे चॅम्पियनशिप – 2023*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*8वी ऑल इंडिया शाइन ओपन कराटे चॅम्पियनशिप – 2023*
अयोजक: शाईन स्पोर्ट्स कराटे अकदमी लक्ष्मेश्वर, कर्नाटक येथे आयोजित केले होते.

*कराटेचे प्रशिक्षक विनायक दंडकर*
ब्लॅक बेल्ट IKC
कराटे इंडिया ऑर्गनायझेशन ( KIO ) रेप्रि
8 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव
कराटे क्षेत्रात 18 वर्षांचा उत्कृष्ट प्रवास यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

तहसीलदार गल्ली श्री सोमनाथ मंदिर शाखा, श्री छत्रपती शिवाजी महाराज मन्नूर शाखा व गोजगे शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 23 पदक यश मिळवले.
कुमिते मध्ये
सुवर्णपदके _09
रप्य पदक _08
कांस्य पदके _06
तसेच कटा मध्ये
सुवर्णपदके _05
रप्य पदक _04
कांस्य पदके _14

सुवर्णपदक विजेते
श्रेया चौगुले, परिणिता चौगुले, अपेक्षा मारिहाळ, सिद्धार्थ तहसीलदार, मानसाई कदम, जीत जावणवेकर, धनविता कुलाल, प्रदीप मरिगौद्र, वैष्णवी पोतदार

रौप्य पदक विजेते
अमिषा होनगेकर, शिवन्या सांबरेकर, रुपेश कदम, प्रणय होंगेकर, काव्यश्री सावदत्ती, आरुष चौगुले, समिक्षा गुंडकल, शौर्य भडवणकर,

कांस्यपदक विजेते
नुपूर अंकले, तारिका नांदणीकर, वैष्णवी होंगेकर, रुतुजा हालगेकर, प्रतीक्षा मरिगौद्रा, श्रेया यल्लूरकर,

या सर्व विद्यार्थ्यांना यान्हा पारितोषिक ,पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला या या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब बेळगाव व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन अध्यक्ष गजेंद्र बी काकतिकर यांच्या मार्गदर्शना लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24