This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*6 विद्यार्थ्यांची मुपा विमानतळासाठी निवड*

*6 विद्यार्थ्यांची मुपा विमानतळासाठी निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6 विद्यार्थ्यांची मुपा विमानतळासाठी निवड

 

Encalm गोवाच्या मोपा विमानतळाकरिता बेळगाव तील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे सर्व सहा विद्यार्थी अपटेक चे असून त्यांची मोपा विमानतळा साठी निवड झाली असल्याने अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

शिवानंद हडपद, मंजुनाथ कमर ,इर्षात अली हणबरत्ती, प्रवीण बच्चननावर ,उमर माडीवाले, नरसु कांबळे या सहा जणांची निवड झाली असल्याने अपटेक एव्हिएशन अँड अकॅडमीच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपटेक बद्दल आपले विचार व्यक्त केले आणि आपटेक मुळेच आपले करिअर यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन केले.

त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाला अपटेक चे बिजनेस पार्टनर विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या संचालिका ज्योती बामणे शाखा व्यवस्थापक अपटेकचे प्रकाश पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24