This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा अपघात: ६ जणांचा जागीच मृत्यू

देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा अपघात: ६ जणांचा जागीच मृत्यू
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा अपघात: ६ जणांचा जागीच मृत्यू

बुधवारी मध्यरात्री सौंदत्ती याल्लामा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन ६ जण जागीच ठार तर एक जण उपचार सुरू असताना मरण पावला. रामदुर्ग तालुक्यातील चींचनुर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ हा अपघात घडला.महिंद्रा गुडस वाहनातून हे लोक प्रवास करत होते.वाहन झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला.मृत व्यक्ती रामदुर्ग तालुक्यातील हुल कुंद गावाचे आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24