This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*बाची चेक पोस्टवर 6. 65 रुपये जप्त*

*बाची चेक पोस्टवर 6. 65 रुपये जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोमवारी मध्यरात्री निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील बाची चेक पोस्टवर कागदपत्रांची वाहतूक होत असलेले 6. 65 रुपये जप्त केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे त्यातच येथील बाकीचे पोस्टवर कागदपत्राशिवाय वाहतूक होत असलेले लाखो रुपये सापडले आहेत.

यावेळी गाडी मधील अमूल विद्याधर यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बाची चेक पोस्टवर गेल्या पंधरा दिवसांपासून कडक बंदोबस्त आहे.

पर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर आहे.त्यातच कागदपत्रांशिवाय कोणतीही रक्कम वाहतूक होत असल्यास किंवा अवैधरित्या कोणत्याही वस्तू घेऊन जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याजवळ वस्तू जप्त करण्यात येत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24