This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*छावणी कार्यालय वन कार्यालयातर्फे 250 वृक्षारोपण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

15 ऑगस्टच्या निमित्ताने आज असद खान दर्गा येथे छावणी कार्यालय वन कार्यालयातर्फे 250 वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाच्या वाढीसाठी आणि रक्षणासाठी एक पाऊल पुढे घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी

आरएफओ पुरशोत्तम, उपआरएफओ विनय गौडर, माजी उपाध्यक्ष साजीद शेख डॉ. राहिला शेख, प्रियांका पेटकर, नाज बदामी, शिरीष रियाझ मुजावर, गिरीश, मार्टी कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24