This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*224 लिटर महाद्वारे येथे गोवा बनावटीची दारू जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव :येथील महाद्वार रोडवरील एका ठिकाणी साठवलेले २२४ लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. अबकारी खात्याने शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

जुन्या पीबी रोडला लागून असलेल्या पाचवा क्रॉस महाद्वार रोड येथे एके ठिकाणी गोवा बनावटीचे मद्य साठवल्याची माहिती अबकारी
खात्याला मिळाली. अबकारीचे जिल्हा प्रमुख विजय हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन छापा टाकला असता येथे २२४ लिटर मद्य व १५ लिटर हुर्राक आढळून आली. ती जप्त करून मंजुनाथ मलगौडा गिडगेरी (वय २५, रा. पाचवा क्रॉस महाद्वार रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आणखी एक संशयित सुभाष सुधीर डे व घरमालक या दोघांचा शोध सुरू असल्याचे अबकारी खात्याने सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now