This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राज्यस्तरीय टेबल टेनिस बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्शी येथे दिनांक 8 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकार शाळा शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरातील विभागातील स्पर्धेमध्ये चंदना मेस्त्री हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

चंदनाहिने टेबल टेनिस मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला असून ती डिवाइन प्रोव्हिडंट कॉन्व्हेंट हायस्कूलची नववीची विद्यार्थिनी आहे.तिने कर्नाटक राज्यातील 35 जिल्ह्यांच्या स्पर्धकांना मात देऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे तिची आता राष्ट्र पातळीवरील 67 नॅशनल स्कूल गेम इन टेबल टेनिस अंडर 17 चॅम्पियन्स स्पर्धे करिता निवड झाली आहे.दिनांक 23 आणि 24 मध्ये दिल्ली येथे पार पडणाऱ्या स्पर्धेमध्ये ती कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तिची या स्पर्धेमध्ये निवड झाली असल्याने राज्यात तिचा सन्मान करण्यात आला तसेच बेळगाव जिल्हा मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर शिक्षण मंत्री मधु भंगाराप्पा तसेच क्रीडामंत्री युवा सक्षमीकरण आदिवासी कल्याण मंत्री नागेंद्र यांनी तिचे कौतुक करून तिचा सन्मान केला आणि पुढील स्पर्धेकरिता तिला शुभेच्छा दिल्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now