*बेळगावच्या उत्कृष्ठ स्केटिंगपटूचा सत्कार*
जॉईन द जलसा ग्रुप तर्फे दिनांक 18 रोजी नवरात्र उत्सवा निमित्त दांडिया या कार्यक्रम मध्ये बेळगाव तील उत्कृष्ठ व नाव लोकिक मिळवलेल्या स्केटिंगपटूनचा सत्कार करण्यात आला हा सत्कार बेळगाव शहराचे नगरसेवक श्री गिरीश धोंगडी, नितीन जाधव व समाज सेवक विनायक कामकर यांच्या हस्ते सर्व स्केटिंग पटूचा सन्मान करण्यात आला या वेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येल्लुरकर, क्लिफ्टन बरेटो, अनिता बरेटो , स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*सत्कार केलेल्या स्केटर्स ची नावे*
सई पाटील, साईराज मेंडके, अवनीश कोरीशेट्टी, शर्वरी दडीकर, देवेन बामणे, सौरभ साळोखे, भव्य पाटील, प्रांजल पाटील, शर्वरी साळोखे, अनघा जोशी, सत्यम पाटील, दुर्वा पाटील, सार्थक चव्हाण, सानवी इटगिकर, हर्षा कतीमनी, सर्वेश पाटील, कुलदीप बिर्जे, आर एस उज्वल साई, आर भूमिका, हा कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी जॉईन द जलसा च्या कार्यकर्ता नी परिश्रम घेतले.