This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

राजकारणात पुन्हा अश्‍लील सीडी घोटाळा सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजकारणात पुन्हा अश्‍लील सीडी घोटाळा सुरू

 

राज्याच्या राजकारणात पुन्हा अश्‍लील सीडी घोटाळा सुरू झाल्यानंतर एका महिलेसोबत असलेल्या एका पुरुषाच्या फोटोने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला असून, तो फोटो काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा असल्याचा उघडकीस आले आहे .

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या फोटोबाबत अनेक चर्चा आणि कमेंट्स होत असून तिथे कोण असू शकतं याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे तसेच हा फोटो मधील व्यक्ती कोण असू शकतो याबाबत सांशकता वाढली आहे

हा फोटो दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. .हा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यामुळे याची चर्चा सर्वत्र रंगली आहे .आणि तो व्यक्ती कोण असू शकेल याची उत्सुकता सध्या सोशल मिडियावर आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24