This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

लॉरीने दिली कारला धडक 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लॉरीने दिली कारला धडक

 

 

हुबळी धारवाड बायपास रोड वर एका लॉरीने कारला धडक दिल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात शिरली आहे

 

या घटनेत सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले आहेत. हे प्रवासी महाराष्ट्रातील असून ते हुबळीकडे जात होते.यावेळी समोरून आलेल्या लॉरीने धडक दिल्याने हा अपघात घडला.

 

 

 

या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सदर अपघाताची नोंद धारवाड ग्रामीण पोलिसांकात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now