This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

जन्मदात्या पित्यानेच मुलाचा काढला सुपारी देऊन कट 

जन्मदात्या पित्यानेच मुलाचा काढला सुपारी देऊन कट 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जन्मदात्या पित्यानेच मुलाचा काढला सुपारी देऊन कट

 

जन्मदात्या पितानेच आपल्या मुलाचा सुपारी देऊन कट काढण्याचा प्रकार हुबळी येथे समोर आला आहे.याप्रकरणी बापानेच आपल्या मुलाची दहा लाखाची सुपारी देऊन कट काढल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

सदर सुपारी भरत जैन यांनी महादेव नालवाड सलीम सलाहुद्दीन रहमान यांना दिले असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या भरत जैन यांना अटक करून पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.

 

 

 

याप्रकरणी भरत जैन यांना अटक करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे भरत यांनी आपला मुलगा अखिल जैनच्या हत्ये करिता दहा लाखाची सुपारी दिली होती. यावेळी वडील भरत यांनीच 1 डिसेंबर रोजी अखिल ला खुनाच्या उद्देशाने कारमधून नेले आणि मारेकरांनी कलघटगी जवळ घेऊन त्याचे हत्या केली तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे

तसेच या प्रकरणी व्यापारी भरत जैन यांच्यासह पाच जणांविरुद्ध हुबळीतील केशवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

जन्मदात्या पितानेच सुपारी देण्याचे कारण काय

 

 

 

अखिल हा व्यसनाचा गुलाम बनला होता त्यामुळे तो नेहमी दारूच्या नशेत घरात भांडण काढून उद्धट वागत होता तसेच आपले वडील भरत यांना जीवे मारण्याची धमकी देत होता

त्याच्या यात रोजच्या तासाला कंटाळून वडील भरत जैन यांनी सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24