This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

कर्वे यांच्या गुंडांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक 

कर्वे यांच्या गुंडांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्वे यांच्या गुंडांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक

 

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येणार असल्याने याचा निषेध करण्यासाठी करिता आज कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगावला दाखल होणार होते. मात्र त्यांना पोलिसांनी हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ अडविले.

 

यावेळी कर्वे च्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले तसेच महाराष्ट्राच्या खाजगी वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. त्यासोबतच महाराष्ट्राची नंबर प्लेट असलेल्या गाडीच्या पाट्या देखील त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला..

यावेळी त्यांनी तोडफोड करत असल्याचे निदर्शनास येताच कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक केली.यावेळी कर्वेचे काही कार्यकर्ते महामार्गावर ठाण मांडून बसले आणि आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहने अडकून पडली होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24