This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

 

येथील आयोध्या नगर रायगड गल्लीमध्ये श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

 

प्रारंभी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंडळाच्या उपाध्यक्ष वनश्री भातकांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती दिली.

 

 

 

त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले येथील रहिवासी सुभाष पाटील यांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः राबले पाहिजे. त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी घर आणि मूल न करता शिक्षणात प्रगती केली आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले.

 

 

यावेळी श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24