This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

माईन वनर्स मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सचिन गोरले तर उपाध्यक्ष पदी प्रशांत कटांबळे यांची बहुमताने निवड 

माईन वनर्स मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सचिन गोरले तर उपाध्यक्ष पदी प्रशांत कटांबळे यांची बहुमताने निवड 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माईन वनर्स मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सचिन गोरले तर उपाध्यक्ष पदी प्रशांत कटांबळे यांची बहुमताने निवड

 

 

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा मन्स वनर्स मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सचिन गोरले तर उपाध्यक्ष पदी प्रशांत कटांबळे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

असोसिएशनच्या तात्काळ विविध अधिकाऱ्याच्या होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शिवाय असोसिएशन ला मजबूत करून आपला लढा लढवून आपले कार्य चालू करण्यासाठी ही निवड करण्यात आली.

बुधवारी ता. 7 डिसेंबर रोजी असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक शहरातील विश्राम गृह येथे बोलावली होती. यावेळी सर्वांच्या एकमताने ही निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर मन्स वनर्स मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष नितीन माडगुट यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष सचिन गोरले व उपाध्यक्ष प्रशांत कटांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

 

सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नुतन अध्यक्ष सचिन गोरले यांनी सांगितले.यावेळी आकाश डुकरे यांनी मनोगत व्यक्त केली.

 

यावेळी श्रीकांत पंडित, शिवाराज भुसगुंडे, हरिश शिलावंत, नदीम मुजावर उपस्थित होते. सुञसंचालन व आभार सेक्रेटरी दिलीप इंगळे यांनी मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24