This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रदीप शेट्टी यांचे काल रात्री आजारपणाने निधन*

*प्रदीप शेट्टी यांचे काल रात्री आजारपणाने निधन*

प्रदीप शेट्टी यांचे काल रात्री आजारपणाने निधन

बेळगाव :दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या जवळचे स्नेही असलेले प्रदीप शेट्टी यांना आजारपणामुळे विनूग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर त्यांचे काल रात्री निधन झाले.बेळगाव येथे सकाळी 04-00 वाजता  पार्थिवावर शहापूर येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होणार आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply