This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

उत्तर दक्षिण भागात उद्या वीज पुरवठा खंडित 

उत्तर दक्षिण भागात उद्या वीज पुरवठा खंडित 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दिनांक 29 रोजी शहराच्या उत्तर व दक्षिण भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

शहराच्या उत्तर भागात सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेला सकाळी औद्योगिक वसाहत इंडॉल कॉलनी शिवाजीनगर आरटीओ सर्कल वीरभद्र नगर वैभव नगर बसव कॉलनी आजमनगर संगमेश्वर नगर शाहू नगर एपीएमसी रोड ज्योती नगर शिवबसव कॉलनी परिसर नेहरु नगर परिसर हॉस्पिटल रोड कोल्हापूर सर्कल मराठा मंडळ रोड सुभाष नगर या परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन हेस्कॉम तर्फे करण्यात आले आहे

तसेच सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत राणीचन्नम्मा नगर सुभाषचंद्र नगर तिसरे रेल्वे गेट वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली धामणेर रोड देवांग नगर रयत गल्ली मलप्रभा नगर कल्याण नगर तेगिन गल्ली वझेगल्ली, वड्डर छावणी गणेश पेठ कुलकर्णी गल्ली रेणुका नगर, बस्ती गल्ली माधवपुर कपिलेश्वर कॉलनी महावीर कॉलनी समर्थ नगर ओमकार नगर पाटील गल्ली सुभाष मार्केट हिंदवाडी आरपीडी रोड भाग्यनगर रानडे कॉलनी सर्वोदय मार्ग रोड महावीर गार्डन आनंदवाडी अनगोळ वडगाव रोड सह्याद्री कॉलनी पारिजात कॉलनी संत मीरा रोड वाडा कंपाऊंड रघुनाथ पेठ सुभाष गल्ली मारुती गल्ली कनकदास कॉलनी महावीर नगर आंबेडकर नगर भाग्यनगर संभाजीनगर येळळूर रोड अन्नपुणेश्वर नगर आनंद नगर आदर्श नगर घुमटाळ पटवर्धन ले आऊट या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24