This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

इंदुबाई परशराम पाटील यांचे निधन 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंदुबाई परशराम पाटील यांचे निधन

 

बेळगांव: तालुक्यातील अलतगे गावचे रहिवाशी कै इंदुबाई परशराम पाटील वय वर्षे 78 यांचा वृद्धकल्पने काल गुरुवारी संध्याकाळी 9 च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पाश्चात 3 विवाहित कन्या, 1 कर्ता मुलगा नातवडे ,पानातवंडे असा मोठा परिवार आहे. अलतगे गावच्या महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य श्री पुंडलिक पाटील यांच्या मातोश्री होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24