This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सकाळच्या सत्रात अभय पाटील यांनी भाग्यनगरचा भाग पिंजून काढला*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सकाळच्या सत्रात अभय पाटील यांनी भाग्यनगरचा भाग पिंजून काढला

आमदार अभय पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीकरिता आपला प्रचार गोमटेश विद्यापीठ भाग्यनगर आणि चिदंबर नगर परिसरात आज केला. सकाळच्या सत्रात त्यांनी भाग्यनगर चा भाग पिंजून काढला आणि या भागात झंजावती प्रचार केला.

यावेळी नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत करून औक्षण केले. यावेळी आमदार अभय पाटील यांनी दक्षिण भागातील ज्येष्ठांची भेट घेतली.तसेच त्यांची विचारपूस करून आशीर्वाद घेतला यावेळी त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करून द्या अशी विनंती केली.

यावेळी नागरिकांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद दक्षिण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार अभय पाटील यांना दिला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now