This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

इलेक्ट्रिक मोटरच्या केबल व स्टार्टर गेले चोरीला 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इलेक्ट्रिक मोटरच्या केबल व स्टार्टर गेले चोरीला

मांजरी गावातील हरितक्रांती परिसरात कृष्णा नदीच्या काठावर इलेक्ट्रॉनिक मोटारीच्या केबल आणि स्टार्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे याबाबत दाभोळे कुटुंबीयांनी अंकली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे

 

 

 

 

येथील चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात शेतीला पाणी देण्याकरिता गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

 

 

 

येथील मिलिंद दाभोळे अमोल दाभोळे प्रकाश दाभोळे यांच्या मालकीची 300 फूट विद्युत मोटार केबल व स्टार्टर चोरीला गेली आहेत्यामुळे अशा प्रकारच्या चोरी शेतात पुन्हा वाढू नये याकरिता या भागात पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now