This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगाव मधील शिक्षण संस्थानांची कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांशी भेट. 

बेळगाव मधील शिक्षण संस्थानांची कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांशी भेट. 
D Media 24

बेळगाव मधील शिक्षण संस्थानांची कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांशी भेट.

 

 

बेळगाव मधील शैक्षणिक संस्थानांनी आज कर्नाटकाचे शिक्षण मंत्री माननीय श्री बी.सी. नागेश यांच्याशी भेट घेतली व काही शैक्षणिक अडचणी बाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले यावेळी श्री बी सी नागेश यांनी बोलताना म्हणाले अडचणींचा पाठपुरावा घेऊन त्या तात्काळ सोडवू व लवकरात लवकर सुधारणा घडवून आणू. यावेळी बेळगाव कर्नाटक ओबीसी मोर्चाचे सचिव व मराठा समाजाचे संयोजक श्री किरण जाधव प्रोफेसर गाडगीळ, मुक्तार पठाण, यावेळी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply