This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

शिनोळी रा.शाहू विद्यालयाला माजी विद्यार्थांच्याकडून पिण्याच्या पाण्याची टाकी भेटवस्तू  


शिनोळी रा.शाहू विद्यालयाला माजी विद्यार्थांच्याकडून पिण्याच्या पाण्याची टाकी भेटवस्तू

 

चंदगड प्रतिनिधी : शिनोळी बु. येथील ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या विद्यालयातील तसेच शिक्षणप्रेमी व क्रिकेटपटू यांनी शाळेला पिण्याची पाण्याची टाकी भेटवस्तू म्हणून भेट दिली .

गावमर्यादित नुकत्याच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये उपविजयता हनुमान इलेव्हन संघ यांनी रु . 3000 चे बक्षिस मिळाले . ते बक्षिस आपल्या गावातील हायस्कूलमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत या विद्यार्थांनी भेटवस्तू स्वरूपात देणगी दिली यावेळी मुख्याध्यापक एन . टी. भाटे व सहा . शिक्षक रवी पाटील , सदा पाटील व सुभाष कदम उपस्थित होते .सदर टाकी देण्यासाठी सरपंच सोपान पाटील व विनोद पाटील यांनी प्रयत्न केले .

मुख्याध्यापक एन . टी . भाटे , रवी पाटील , एस.बी.कदम व विक्रम तुडयेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली .

यावेळी माजी सरपंच सोपान पाटील , सेवा सोसायटी चेअरमन विनोद पाटील ,नंदकुमार बामूचे ,अमोल देवण ,परशराम बेळगावकर ,वेदांत बेळगावकर ,रोहन पाटील ,लखन रेमाणाचे ,रोशन पाटील ,भक्तिराज मेणसे ,किरण बामुचे , रवी मेणसे यावेळी उपस्थित होते .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply