This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्यचे वितरण 


शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्यचे वितरण

बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही व्हावा या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने खानापूर तालुक्यातील तळवडे गावामध्ये असलेल्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळे मध्ये मुलांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले.

 

 

 

मुलांनी अभ्यास करावा आणि ती पुढे यावी त्याशिवाय त्यांचा शारीरिक विकासही व्हावा आणि त्यांनी वेगवेगळ्या खेळात पारंगत होऊन आपल्या देशाचे नाव उज्वल करावे या हेतूने एंजल फाउंडेशन ने लगोरी फुटबॉल, रिंग यासह अनेक साहित्य शाळेला देऊ केल्या.

 

 

 

याप्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीना बेनके शाळेच्या मुख्याधिका सुचित्रा शिराळकर प्रज्ञा शिंदे संजय पाटील शशिकला जोशी मिलन पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply