This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

भाजपाचे आ सतीश जरकिहोळी यांच्या विरोधात षडयंत्र 

भाजपाचे आ सतीश जरकिहोळी यांच्या विरोधात षडयंत्र 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजपाचे आ सतीश जरकिहोळी यांच्या विरोधात षडयंत्र

 

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात आज मराठा समाजाची पत्रकार परिषद पार पडली. सदर पत्रकार परिषद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली .

 

 

 

यावेळी या पत्रकार परिषदेत आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपकडून षडयंत्र रचत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या नेत्यांनी केला.

 

तसेच त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कशाप्रकारे रचले आहे याची माहिती दिली.याबरोबरच मराठा समाजाचे नेते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितले.

 

 

 

सध्या निवडणूक जवळ येत असल्याने त्यांच्या नावाला कलंक लावण्याचा प्रकार भाजप पक्ष करत आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघाचा विकास केला आहे.त्यांच्यासारखा नेता कोणालाही होणे जमणार नसल्याचे वक्तव्य यावेळी पत्रकार परिषदेत केले

 

 

 

 

तसेच यमकनमर्डी मतदारसंघातील मराठा तसेच अन्य जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत जर त्यांच्या विरोधात कोणीही अपप्रचार करत असेल तर मराठा समाजाचे नेते गप्प बसणार नाहीत असेही यावेळी पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या नेत्यांनी सांगितले.यावेळी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24