This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

काँग्रेसचे  भाजप हटाव आंदोलन 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेसचे  भाजप हटाव आंदोलन

 

आज शहरातील काँग्रेस भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर पायउतार करण्यासाठी 11 जानेवारीला बेळगावच्या वीर सौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसची बस यात्रा काढणार असल्याचे माजी मंत्री बसवराज राय रेड्डी यांनी सांगितले.

 

 

 

पुढे त्यांनी काँग्रेस पक्ष करत असलेल्या बस यात्रेबद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की 11 जानेवारीला काँग्रेस भाजप हटाव आंदोलन करणार आहे त्यानंतर सकाळी 11 वाजता चिकोडी येथे जाहीर सभा आणि दुपारी बेळगाव अंजुमन हॉलमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

ही बस यात्रा सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून त्यांच्या देखरेखीखाली सर्व नेते दौरा करणार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी0दिली.

 

 

तसेच 30 जानेवारी किंवा 2 फेब्रुवारीला बसवकल्याण येथून दौरा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी या पत्रकार परिषदेत काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ अनंत बॅककुड परशराम वगनावर गजू धरणायक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सदस्य उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24