This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

सीमा प्रश्न संपलेला अध्याय: मुख्यमंत्री बसवराज बोम्माई 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीमा प्रश्न संपलेला अध्याय :मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

 

महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात येणार आहेत.पण आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सध्या येऊ नये असा स्पष्ट लिखित संदेश पाठवला आहे.सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नव्हे.कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे.पण त्याच बरोबर सीमाप्रश्न आहे.कर्नाटकच्या दृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे.पण महाराष्ट्र हे पुन्हा उकरून काढू पाहत आहे.सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे.अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवणयाचा प्रयत्न करणे योग्य नव्हे.मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये म्हणून बोलून विनंती करणार आहे.तरीही मंत्र्यांनी कर्नाटकात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बाबत माझे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.यापूर्वी अशी घटना घडलेली असताना ज्या पद्धतीने कारवाई केले तशी कारवाई करणार असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मा ई म्हणाले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24