This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

युवासेनेतर्फे पार पडले रक्तदान शिबीर 

युवासेनेतर्फे पार पडले रक्तदान शिबीर 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवासेनेतर्फे पार पडले रक्तदान शिबीर

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगाव तर्फे आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला.या कार्यक्रमाला बेळगावकारांनी भरघोस प्रतिसाद दिला.सुमारे ६३ दानवीरांनी रक्तदान केले.यावेळी दानवीरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेना व म.ए.समिती ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,युवासेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख विनायक हुलजी,वैभव कामत,महेश मजुकर,मल्हार पावशे,मयांक पावशे,गौरांग गेंजी,श्वेत तवनशेट्टी, ओमकार बैलूरकर,विद्येश बडसकर,प्रणव बेळगावकर,आदित्य तिरविर, उमेश पाटील,अमेश देसाई,अनिकेत लाड,इत्यादी युवसैनिक यावेळी उपस्थित होते.युवासेना बेळगाव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24