This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Deepak Sutar

Deepak Sutar
2274 posts
Local News

*मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार जेष्ठ वकील आमदार ऍडव्होकेट पोन्नाप्पा यांचा सन्मान*

कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार जेष्ठ वकील आमदार ऍडव्होकेट पोन्नाप्पा यांचा आज बेळगाव बार असोसिएशन मध्ये सत्कार करण्यात आला.तसेच त्यांनी...

Local NewsSports

*बेळगावचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी याने नवीन घवघवीत यश*

थायलंड येथे गेल्या 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत आयोजित वर्ल्ड ॲडबिलिटी स्पोर्ट्स गेम्स-2023 मधील जलतरण विभागात बेळगावचा होतकरू दिव्यांग...

Local News

*मुख्यमंत्र्यांसोबत आमदारांनी दिली सरदार मैदान वरील हस्तकला प्रदर्शनला भेट*

मुख्यमंत्र्यांसोबत आमदारांनी दिली सरदार मैदान वरील हस्तकला प्रदर्शनला भेट बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमवेत...

CrimeLocal News

*तुटून रस्त्यात पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने दुचाकी जळून खाक*

तुटून रस्त्यात पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने दुचाकी जळून खाक झाली तर दुचाकीस्वार उडून पडल्याने जखमी झाला. खानापूर तालुक्यातील दोड्डहोसुर...

Local NewsSports

*मराठा मंडळ सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन*

विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतच असतात मात्र त्यांना त्यांच्यातील असलेले कला गुण त्यांच्यामध्ये असलेली खेळाडू वृत्ती बाहेर यावी याकरिता मराठा मंडळ...

Local News

*श्री समादेवी देवीला साडेचार लाखांचा हिऱ्यांचा हार दानशूरांनी केला अर्पण*

आज समादेवी देवस्थान येथील श्री समादेवी देवीला साडेचार लाखांचा हिऱ्यांचा हार दानशूरांनी अर्पण करून देवीची सेवा केली आहे. येथील शहापूर...

Local News

*अधिवेशनासाठी आलेल्या चार चाकी वाहनाने फुल विक्रेत्याला दिली धडक*

राष्ट्रीय मार्ग क्रमांक 4 वरील निसर्ग हॉटेल समोर झालेल्या अपघातात एक फुल विक्रेता जखमी झाला आहे.मिळालेली माहिती अशी की अधिवेशन...

Local News

*वृद्धांवर समाजसेविका माधुरी जाधव यांनी केले अंत्यसंस्कार*.

खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये गेला काही महिन्यांपासून राहत असलेली एक वृद्ध अशोक बिडीकर वय 60 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले...

Local News

*झाडावर जिवंत बकरीला उलटे तांगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले*

बेळगाव गोवा मार्गावरील झाड अंकले गावाजवळ एका झाडावर जिवंत बकरीला उलटे तांगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमावस्येच्या रात्री अज्ञातांनी...

1 61 62 63 228
Page 62 of 228