*राज्यांमध्ये बळकटी निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने कार्य पार पाडावे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री जोतिबा चव्हाण-पाटील* *राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन: यशस्वी करण्यासाठी बैठक संपन्न*
बेळगांव, तारीख 10 डिसेंबर 2023 : पुरोगामी चळवळीचा आधारवड लाभलेला आहे. खरंतर महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,...