This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

खेलो इंडिया युथ गेम्स 2023 साठी अमन सुंगारची निवड 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खेलो इंडिया युथ गेम्स 2023 साठी अमन सुंगारची निवड

 

 

8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान भोपाळ, मध्य प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 साठी अमन सुंगारची निवड झाली आहे .

 

 

अमन हा जलतरणपटू क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा जलतरुणपट्टू आहे .त्याने 200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याचे कौतुक करण्यात येत आहे .

 

अमनने दक्षिण विभागीय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अकरा वर्षांपर्यंतचा नवा राष्ट्रीय मीटर रेकॉर्ड मोडून काढला आहे .त्यामुळे त्याची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे .

 

अमन हा अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर या प्रशिक्षकांच्या सजग मार्गदर्शनाखाली जलतरण तलाव येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

 

 

तसेच डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी) यांनी अमनचे अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला आणि त्याच्या व त्याच्या प्रशिक्षकांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24