This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रेल्वे स्थानकावर  जवानाचा अपघाती मृत्यू 

रेल्वे स्थानकावर  जवानाचा अपघाती मृत्यू 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे स्थानकावर  जवानाचा अपघाती मृत्यू

निप्पाणी :गेल्या 22 वर्षापासून भारतीय सैन्य दलात ज्युनिअर कमांडिंग अधिकारी पदावर सेवा बजावीत असलेले राजेंद्र कुंभार वय 45 यांचा उत्तर प्रदेश येथील तूंदला रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला.

 

राजेंद्र कुंभार हे साखरवाडी निपाणी येथील रहिवासी असून त्यांच्या या निधनाने त्यांच्या गावावर शोककाळा पसरली आहे तसेच जवान राजेंद्र कुंभार यांच्यावर आज सायंकाळी बसवनगर येथील स्मशानभूमी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

जवान राजेंद्र कुंभार हे पंधरा दिवसांच्या सुट्टी करिता आपल्या मूळ गावी निपाणीला येत असताना सदर अपघात घडला यावेळी तुंदला रेल्वे स्थानकावर ते रेल्वेतून उतरून दुसरी रेल्वे पकडण्यास करिता जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते डोक्यावर पडले तर त्यामुळे त्यांचा जागेस मृत्यू झाला. राजेंद्र यांची गेल्या महिन्याभरापूर्वीच दिल्ली येथून उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे बदली झाली होती. तसेच ते सुट्टी करिता आपल्या मूळ गावी जात असताना हा अपघात झाला सदर अपघाताने निपाणी शहर परिसरासह साखर परिसरावर शोककाळा पसरली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24