This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

युवकाने जंगलात गळफास घेऊन केली आत्महत्या 

युवकाने जंगलात गळफास घेऊन केली आत्महत्या 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवकाने जंगलात गळफास घेऊन केली आत्महत्या

 

करोशी गावातील एका युवकाने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे वीरेश मठपती वय 24 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ जवळील जंगमवाडी गावातील रहिवासी आहे

 

 

 

 

त्यांनी ही आत्महत्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील करोशी गावातील घट्टगी मंदिर जवळील जंगलात केल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

 

वीरेश हा कागल येथे एमआयडीसी मध्ये काम करत होता गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. प्रकार संध्याकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

वीरेशने ही आत्महत्या का केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत तसेच याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी अधिक तपास हाती घेतला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24