This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती घेणार भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा 

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती घेणार भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती घेणार भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा

प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२३ आपण सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत.

ही स्पर्धा येत्या १४ जानेवारी २०२३ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार आहे.

ही स्पर्धा सीमाभाग मर्यादित असून तीन विभागात होणार आहे.

१) प्राथमिक विभाग इयत्ता 7 वी पर्यंत,

२) माध्यमिक विभाग 8 वी ते 10 वी पर्यंत

३) महाविद्यालयीन विभाग इयत्ता ११ वी ते पदवीधर( वयवर्षे २३ पर्यंत)

सामान्यज्ञान, शिवकालीन इतिहास व संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमाप्रश्न या विषयावर आधारित सदर स्पर्धा होणार आहे.

विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झालेबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

नावनोंदणीची अंतिम तारीख ११/१/२०२३ असून स्पर्धकांनी नावनोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे स्पर्धा प्रमुख

सिद्धार्थ चौगुले 7338097882

प्रतीक पाटील 7338145673

आशिष कोचेरी 9886103373

यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी बेळगाव येथे संपर्क साधावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24