This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बार मध्ये काम करणाऱ्या 4 युवकांचा असा झाला मृत्यू *

*बार मध्ये काम करणाऱ्या 4 युवकांचा असा झाला मृत्यू *
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बार मध्ये काम करणाऱ्या 4 युवकांचा असा झाला मृत्यू

 

बेळगाव जिल्ह्यात चार तरुणांचा घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.सदर घटना गोकाक तालुक्यातील धूपदा जवळ घटप्रभा नदीत घडली असून या घटनेने सर्वांचे काळीज पिळवटून गेले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की आंबेडकर जयंती निमित्त बार बंद असल्याने बार मध्ये काम करत असलेली मुले पाहण्याकरिता घटप्रभा नदीत गेली होती यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

यामध्ये संतोष इटगी वय 18 अजय जोरे वय 18 कृष्णा जोरे वय 22 आनंद कोकरे व 19 सर्वजण राहणार उत्तर कन्नड जिल्हा मुंडगोड तालुका हिरीगेरे गाव येथील रहिवासी आहेत.

या दुर्दैवी घटनेने हिरेगिरी गावात दुःखाचे सावट पसरले आहे. त्या चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडुन मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद घटप्रभा पोलिसांनी केली असून मृतदेह उत्तरय तपासणी करीता सरकारी इस्पितळात पाठविला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24