This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा.*

*आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव येथिल एक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा करणार आहेत बेळगाव महानगरपालिका जलतरण पुल गोवा वेस येथे 21 तारखेला सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार असून श्री निंबाळकर हे जलयोगा चे वेग वेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिवासचे महत्त्व पटवून देणार आहेत.

या जलयोगा साठी अक्वा डॉल्फिन ग्रुप चे सदस्य हे या कार्यक्रम मध्ये सहकार्य करणार असून आबा स्पोर्ट्स क्लब च्या मार्गदर्शन खाली हा जलयोगा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून या कार्यक्रम साठी उपस्थित राहून श्री सुहास निंबाळकर यांचा जलयोगा कार्यक्रम यशस्वी करावा ही आयोजका तर्फे विनंती करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24