This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी*

*स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले .

गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील
मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.मावनुर,गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती.बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला.अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला.नंतर या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी गोकाक येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24