This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Health & FitnessLocal News

*डॉक्टर्स डे निमित्त के एल, ई संगीत महाविद्यालय आणि के एल, ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने के एल, ई हॉस्पिटलमध्ये मेलोडी v/s मलडी संगीत कार्यक्रम संपन्न* *

*डॉक्टर्स डे निमित्त के एल, ई संगीत महाविद्यालय आणि के एल, ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने के एल, ई हॉस्पिटलमध्ये मेलोडी v/s मलडी संगीत कार्यक्रम संपन्न* *
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*डॉक्टर्स डे निमित्त के एल, ई संगीत महाविद्यालय आणि के एल, ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने के एल, ई हॉस्पिटलमध्ये मेलोडी v/s मलडी संगीत कार्यक्रम संपन्न*
*
बेळगाव, तारीख 1 जुलै 2024 ( प्रा . निलेश शिंदे ) : राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा एक भाग म्हणून, के एल, ई संगीत महाविद्यालय आणि के एल, ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने के एल, ई हॉस्पिटलमध्ये मेलोडी v/s मलडी संगीत कार्यक्रम यशस्वीरित्या नुकताच पार पडला. या कार्यक्रमात KLE, JNMC आणि KLE BMK कंकणवाडी, USM-KLE विभागाच्या सर्व डॉक्टरांनी सुमारे 2 तास सतत गाणी गायली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जुनी हिंदी चित्रपट गाणी, कन्नड लोकगीते, सर्व डॉक्टरांनी बसवण्णांचे वचन अतिशय गोड गायले आणि सर्वांचे कौतुक केले. डॉ.राजेंद्र भांडणकर, डॉ.ए.एस.गोधी, डॉ.मृत्युंजय बेल्लद, डॉ.सदानंद पाटील, डॉ.बसवराज बिज्जरगी, डॉ.शीतल पटनशेट्टी, डॉ.राजेश्वरी कामत, डॉ.उमा शेट्टी, डॉ.दीपका कर्णम, डॉ.प्रभाकर हेगडे, डॉ.इमरान, डॉ.पिटके या सर्व डॉटरनी गाणी गायली. कार्यक्रमात ज्येष्ठ डॉ.राजशेखर ,केएलई हॉस्पिटलचे संचालक Medical Director कर्नल डॉ दयानंद, प्रा . एन. एन. शिंदे , संगीत महाविद्यालयाचे विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक तसेच हॉस्पीटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत महाविद्यालयाच्या डॉ.सुनीता पाटील, सौ संगीता बांदेकर यांनी केले व स्वागत डॉ.दुर्गा नाडकर्णी यांनी केले. संगीत महाविद्यालयाचे प्राचार्या पंडित राजारामा अंबरडेकर यांनी सत्कार केला. श्री राहुला मंडोळकर आणि श्री जितेंद्र साबन्नावर यांनी हार्मोनियम आणि तबलासाथ दिली. या कार्यक्रमाला संगीत महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24