This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*कराटे प्रशिक्षक जितेंद्र बी काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर पदी निवड*

*कराटे प्रशिक्षक जितेंद्र बी काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर पदी निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:राज्य कराटे संघटना अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वाचाया व जनरल सेक्रेटरी भरगवा रेड्डी यांनी दिनांक 21 जून 2024 रोजी बेंगलोर येथे जितेंद्र काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर म्हणून निवड केली.
तसेच राज्य संघटनाचे पदाधिकारी व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे  रमेश अलवडेकर,अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व सर्व सदस्यांनी जितेंद्र कागदेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24