This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गोकाकच्या धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्ररूप केले धारण*

*गोकाकच्या धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्ररूप केले धारण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रवाहित झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्र रूप धारण केले आहे.मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.त्यामुळे धबधब्याचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे.

धबधब्याचे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटक गर्दी करत आहेत.पाणी वेगाने कोसळत असल्याने त्याचे तुषार दूरवर उडत आहेत.पोलिसांनी देखील अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे.कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने गोकाक धबधबा आणि हिडकल धरण पाहायला जाण्यासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे.याचा लाभ पर्यटकांना होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24